Photo | पतीने सोडली अचानकपणे साथ, अंत्यसंस्कारावेळी मंदिरा बेदीला अश्रू अनावर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) पती दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

| Updated on: Jun 30, 2021 | 9:18 PM
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचे (Mandira Bedi) पती दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

1 / 7
मंदिरा बेदी आणि पती राज कौशल यांचा प्रेमविवाह होता. पती राज कौशल असे अचानकपणे सोडून गेल्यामुळे मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला. राज यांच्या अत्यंविधीवेळी मंदिरा बेदी आक्रोश करत होती.

मंदिरा बेदी आणि पती राज कौशल यांचा प्रेमविवाह होता. पती राज कौशल असे अचानकपणे सोडून गेल्यामुळे मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला. राज यांच्या अत्यंविधीवेळी मंदिरा बेदी आक्रोश करत होती.

2 / 7
पतीचा मृतदेह समोर पाहून मंदिरा बेदीला अश्रू अनावर झाले. राज कौशल यांना पाहताच मंदिरा ओक्साबोक्सी रडू लागली.

पतीचा मृतदेह समोर पाहून मंदिरा बेदीला अश्रू अनावर झाले. राज कौशल यांना पाहताच मंदिरा ओक्साबोक्सी रडू लागली.

3 / 7
राज कौशल यांच्या जाण्याने मंदिरा बेदीला धक्का बसला असून मंदिराचे सर्व कुटुंबीय शोकाकूल झाले आहेत.

राज कौशल यांच्या जाण्याने मंदिरा बेदीला धक्का बसला असून मंदिराचे सर्व कुटुंबीय शोकाकूल झाले आहेत.

4 / 7
रविवारी मंदिरा बेदी तसेच राज कौशल यांनी आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. यावेळी राज कौशल यांची प्रकृती ठणठणीत होती.

रविवारी मंदिरा बेदी तसेच राज कौशल यांनी आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. यावेळी राज कौशल यांची प्रकृती ठणठणीत होती.

5 / 7
या पार्टीचे काही  फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीमध्ये क्रिकेटपटू झहीर खान, सागरिका घाटगे, नेहा धुपीया अदी उपस्थित होते.

या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीमध्ये क्रिकेटपटू झहीर खान, सागरिका घाटगे, नेहा धुपीया अदी उपस्थित होते.

6 / 7
राज कौशल हे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्यामुळे बॉलिवडूमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राज कौशल हे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्यामुळे बॉलिवडूमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.