दिग्दर्शक, निर्माता, गायक, कवी, ‘बहुआयामी’ अभिनेता प्रसाद ओकचा आज 47 वा वाढदिवस, हॅपी बर्थ डे प्रसाद ओक!

अभिनेता प्रसाद ओक याचा आज 47 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जाणून घेऊयात प्रसाद ओकबद्दल...

| Updated on: Feb 17, 2022 | 8:10 AM
अभिनेता प्रसाद ओक याचं प्राथमिक शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्याने बीएमसीसी कॉलेजमधून डिग्रीचं शिक्षण घेतलं. तेव्हापासूनच त्याला नाटक, गायनाची आवड होती.

1 / 5
प्रसादच्या सिनेसृष्टीतील करिअरला 'प्रेमाची गोष्ट' या नाटकापासून सुरूवात झाली. या नाटकात त्याने श्रीराम लागू यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. पुढे बंदिनी या मालिकेत त्याने अभिनेता म्हणून काम केलं. पुढे  गायक, दिग्दर्शक, निर्माता, कवी अश्या विविध भूमिका त्याने पेलल्या आहेत. मंजिरीसोबत त्याने 1993 लग्न केलं.

2 / 5
प्रसादने दोघात तिसरा आता सगळं विसरा, पूर्ण 3 धमाल, एक डाव धोबीपछाड, श्यामची आई, खेळ मांडला, गोळाबेरीज, कच्चा निंबू, शिकारी, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, फर्जंद, ये रे ये रे पैसा, हिरकणी, धुरळा अश्या 38 सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं आहे. हे काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसादने दिग्दर्शित केलेले चंद्रमुखी आणि भद्रकाली हे सिनेमे यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.

3 / 5
त्याने दिया और बाती हम, बंदिनी या हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. दामिनी, घरकुल, चार दिवस सासूचे, महाराष्ट्राची हास्य जत्रा, भांडा सौख्य भरे, आभाळमाया, होणार सुन मी या घरची, फुलपाखरू या मालिकांमध्ये काम केलं आहे.

4 / 5
 अधांतर, नंदी, या घर आपलंच आहे, लहानपण देगा देवा, वाडा चिरेबंदी, आभास अश्या नाटकांमध्येही त्याने काम केलं आहे. 2007 मध्ये त्याने सा रे ग म प च्या सेलिब्रेटी राउं मध्ये भाग घेतला होता आणि तो जिंकलाही होता.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.