‘मनाची राणी जी गाते मर्जिची गाणी…’, मोनालिसा बागलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
“हो तिची दुनिया ही न्यारी तिची स्टाईल पुराणी जशी आहे मनाची राणी... कधी राऊंड राऊंड फिरे साऊंड लाऊड लाऊड करे ति गाते मर्जिची गानी...आली लाली गाली माझी मैना आहे निराली...” या दोन-तीन ओळीत मैना कशी आहे हे प्रत्येकाला समजलंय, पण या मैनाला पाहण्यासाठी गेले कित्येक दिवस प्रेक्षक आतुर होते.
Most Read Stories