Mazhi Tuzhi Reshimgaath | यशची खरी ओळख येणार नेहाच्या समोर! काय असेल तिची प्रतिक्रिया?
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अतिशय गाजतेय. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.
Most Read Stories