जमिनीवर पडली आणि काही मिनिटांतच गमावला जीव, अभिनेत्रीच्या मृत्यूने मनोरंजन विश्वावर शोककळा!

40 वर्षीय अभिनेत्री उमा माहेश्वरी यांचे रविवारी अचानक निधन झाले. माहितीनुसार त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. यातच त्या अचानक जमिनीवर कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

| Updated on: Oct 18, 2021 | 3:30 PM
वेळ माणसाला कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे सांगणे फार कठीण आहे. गेल्या काही दिवसात, अनेक कलाकार अचानक हे जग सोडल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आणि याच अनुक्रमात आता आणखी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. 40 वर्षीय अभिनेत्री उमा माहेश्वरी यांचे रविवारी अचानक निधन झाले.

1 / 5
माहितीनुसार त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. यातच त्या अचानक जमिनीवर कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. तामिळ टीव्ही शो 'मेट्टी ओली' मध्ये उमाच्या आईची भूमिका करणाऱ्या शांती विल्यम्स यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
शांती विल्यम्स उमा माहेश्वरीच्या मृत्यूबद्दल बोलताना म्हणाल्या, 'उमा माहेश्वरी माझ्यासाठी मुलीसारखी आहे. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. एवढ्या लहान वयात जगणाऱ्या लोकांना देव का घेऊन जातो ते मला कळत नाही. जेव्हा आपण अशा गोष्टी घडताना पाहतो, कधीकधी देवाच्या अस्तित्वावर शंका येते. अभिनेत्री चित्रा व्हीजे काही महिन्यांपूर्वी आपल्याला सोडून गेली आणि आम्ही ही घटना अजून विसरू शकलो नव्हतो आणि दरम्यान, आता अचानक उमा (उमा माहेश्वरी) देखील निघून गेली.’

3 / 5
शांती विल्यम्स म्हणाल्या, 'आम्हाला असेही सांगण्यात आले होते की, उमा माहेश्वरी गेल्या काही महिन्यांपासून कावीळाने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु अलीकडेच ती पूर्णपणे बरी झाली.’

4 / 5
त्या म्हणाल्या की, ‘मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की ती आता नाही.’ उमाचे पती मुरुगन हे पशूवैद्यकीय डॉक्टर आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उमा माहेश्वरीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.

5 / 5
Follow us
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.