Mouni Roy | मौनी रॉय हिचा डीप ग्रीन ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, वाढला पारा, चाहते थेट म्हणाले, नागिन दूध ऐवजी…
मौनी रॉय हिने आतापर्यंत अनेक हिट बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मौनी रॉय हिने नागिन मालिकेपासून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. मौनी रॉय हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मौनी रॉय ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
Most Read Stories