Mouni Roy | मौनी रॉय हिचा बॅकलेस ड्रेसमध्ये कातिलाना अंदाज, अभिनेत्रीचे फोटो पाहून झोपच उडेल
अभिनेत्री मौनी रॉय ही कायमच तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. नुकताच मौनी रॉय ही तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. मौनी रॉय हिने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त असा दिसतोय. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
Most Read Stories