काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी रॉयच्या कातीलाना अदा, फोटो पाहून चाहत्यांच्या नजराही खिळल्या!
सोशल मीडियावर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या मौनी रॉयने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नुकतेच काही कातीलाना फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
Most Read Stories