Mrunal Thakur | वॅकेशनमध्ये मृणाल ठाकूर हिचा जलवा, अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली अभिनेत्री
मृणाल ठाकूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मृणाल ठाकूर ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मृणाल ठाकूर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही सोशल मीडियावर बघायला मिळते.
Most Read Stories