AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neena Gupta : लहानपणी शोषणाला बळी पडल्या होत्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘आईला सांगितलं नाही कारण…’

(Neena Gupta: Neena Gupta was a victim of child abuse; Said, 'I didn't tell my mother because ...')

| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 2:16 PM
Share
बधाई हो फेम अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रचंड नाव कमावलं आहे. गेल्या काही वर्षांत रिलीज झालेल्या त्यांच्या चित्रपटांमध्ये नीनाच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटांनंतर नीना त्यांच्या 'सच कहू तो' या आत्मचरित्रामुळे चर्चेत राहिल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक खोल रहस्ये त्यांच्या पुस्तकात सांगितली. यामध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या बालपणीच्या काही वाईट आठवणीही सांगितल्या आहेत.

1 / 6
नीना यांनी सांगितलं की लहानपणी त्या शोषणाला बळी पडल्या होत्या, ते व्यक्ती इतर कोणी नाही तर डॉक्टर आणि शिंपी होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की एकदा त्या तिच्या ऑप्टिशियनकडे (नेत्र डॉक्टर) गेल्या होत्या. त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा भाऊ वेटिंग रूममध्ये आहे.

2 / 6
डॉक्टरांनी नीनाचे डोळे तपासण्यास सुरुवात केली आणि मग त्याने त्यांच्या डोळ्यांना जोडलेले नसलेले भाग तपासण्यास सुरुवात केली. 'मी खूप घाबरले होते आणि घरी परतताना मला खूप वाईट वाटत होतं. मी घरी पोहोचले, एका कोपऱ्यात बसले आणि खूप रडले.

3 / 6
'पण माझ्या आईला सांगण्याचे धैर्य नव्हते कारण मी खूप घाबरले होते. मला वाटले की ती माझी चूक आहे असं म्हणेल. ती म्हणेल की मी काहीतरी बोलले असेल किंवा त्याला भडकावण्यासाठी काहीतरी केले असेल. हे त्या डॉक्टरांकडे गेल्यावर नीनाला अनेक वेळा घडले.

4 / 6
दुसरी घटना शिंपीसोबत घडली. नीना यांनी लिहिलं की 'शिंपीचे मोजमाप घेताना तो अधिक 'हँडी' झाला होता.' हे स्पष्ट आहे की शिंपी मोजमाप घेतो, परंतु जेव्हा तो मोजमाप घेण्याच्या बहाण्याने इकडे -तिकडे स्पर्श करू लागतो, तेव्हा कोणालाही अस्वस्थ वाटेल. नीना यांनी पुढे लिहिलं की, ही घटना असूनही, त्यांना सक्तीने त्या शिंपीकडे जावं लागलं.

5 / 6
त्या पुढे लिहितात- 'मला वाटले की माझ्याकडे पर्याय नाही. जर मी माझ्या आईला सांगितले की मला तिच्याकडे जायचे नाही, तर ती मला कारण विचारेल आणि मग मला सांगावे लागेल. '

6 / 6
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.