निक्की तंबोली हिने आपल्या करिअरची सुरूवात साऊथच्या चित्रपटांपासून केली. साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये निक्की तंबोली ही महत्वाच्या भूमिकेत होती.
निक्की तंबोली हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधून मिळालीये. निक्की तंबोली हिचे एक हटके लूक बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाले.
काही दिवसांपूर्वीच निक्की तंबोली हिने आपण दोन वर्ष मानसिक तणावात असल्याचे सांगत. थेट त्याचे कारणही सांगून टाकले होते.
नुकताच निक्की तंबोली हिने तिच्या इंस्टावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. आता हेच फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
निक्की तंबोली हिने या फोटोंमध्ये काळ्या रंगाची बिकिनी घातल्याचे दिसत आहेत. निक्की तंबोली कायमच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.