बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नोरा सोशल मीडियावर सक्रिय आहे असून चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत आहे.
नोरा फतेहीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटचे काही खास शेअर केले आहे. ज्यामध्ये नोराचा ग्लॅमरस दिसून येतोय.
नोराचे हे फोटोशूट खूप खास आहे. यामध्ये नोरा एकदम बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. नोराचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना देखील आवडले आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीचे नाव आल्याने अनेकांना मोठा धक्काच बसला होता. काहींनी नोरावर टीका देखील केली होती.
सुकेशने नोराला महागडे गिफ्ट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. हे सर्व सुरू असताना देखील नोरा सोशल मीडियावर सक्रिय होती आणि चाहत्यांसाठी फोटो शेअर करत होती.