4 वेळा लग्न करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीचा दुसरा पती कॉमेडियन, तिसरा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक अभिनेत्री स्वतःचे देश सोडून भारतात आल्या. पाकिस्तानातून देखील अनेक अभिनेत्री भारतात आल्या. याची सुरुवात काही दशकांपूर्वी झाली. पाकिस्तानातून हिंदी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या सुरुवातीच्या अभिनेत्रींमध्ये झेबा बख्तियार हिचं नाव देखील अव्वल स्थानी होतं.

| Updated on: Jul 24, 2023 | 12:52 PM
पाकिस्तानी सिनेविश्वात झेबा बख्तियार हिचं नाव अव्वल स्थानी आहे. फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर, भारतात देखील अभिनेत्रीने स्वतःची ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या पहिल्या अभिनेत्रींपैकी ती एक होती. ऋषी कपूर यांच्या हिना सिनेमात झेबा हिने मुख्य भूमिका साकारली होती.

1 / 6
सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राज कपूर यांच्या खांद्यावर होती. पण सिनेमाचं राहिलेलं दिग्दर्शक रणधीर कपूर यांनी पूर्ण केलं. सिनेमात अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत झेबा हिच्या केमिस्ट्रीची तुफान चर्चा रंगली.

2 / 6
 फक्त ऑनस्क्रिनच नाही तर रियल लाईफमध्ये देखील अनेक सेलिब्रिटींसोबत झेबा बख्तियार हिने रोमान्स केला आहे. ज्या सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीने रोमान्स केला. त्यामध्ये बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध सेलिब्रिटींची देखील नावं आहत.

3 / 6
झेबा बख्तियार हिने ४ वेळा लग्न केलं. अभिनेत्रीचं पहिलं लग्न 1982 साली सलमान गलियानी यांच्यासोबत झालं होतं. तर अभिनेत्रीने दुसरं लग्न 1989 मध्ये विनोदवीर आणि अभिनेते  जावेद जाफरी यांच्यासोबत झालं होतं. दोघांचं लग्न फक्त दोन वर्ष टिकलं.

4 / 6
जावेद जाफरी यांच्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रसिद्ध गायक अदनान सामी यांची एन्ट्री झाली. अदनान आणि झेबा यांनी १९९३ साली लग्न केलं. दोघांचं लग्न फक्त ४ वर्ष टिकलं. त्यानंतर अभिनेत्रीने चौथ लग्न केलं. ज्यामुळे अभिनेत्रीचं खासगी आयु्ष्य देखील तुफान चर्चेत राहिलं.

5 / 6
  झेबा बख्तियार हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 'हिना' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. झेबा बख्तियार हिने अनेक सिनेमांमध्ये केलं. आज ती बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात.

6 / 6
Follow us
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.