Love Life | बॉलिवूड अभिनेत्रींचे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत ‘प्रेमसंबंध’, एकाच्या पर्समध्ये होता प्रेयसीचा फोटो

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचे फार जवळचे संबंध आहेत. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना डेट केलं आहे. आज बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. पण एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आल्या होत्या... त्याच अभिनेत्रींबाबत आज जाणून घेवू...

| Updated on: Oct 17, 2023 | 2:20 PM
 एक काळ असा होता, जेव्हा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका सकारात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर यांच्यासोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरु होती. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत शोएब अख्तर यांनी मोठा खुलासा केला होता. माझ्या पर्समध्ये सोनाली हिचा फोटो होता... असं त्यांनी सांगितलं होतं.

1 / 5
एकेकाळी वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली होती. नात्यावर अभिनेत्रीने मोठं वक्यव्य केलं होतं. 'मी वसीमसोबतच्या माझ्या लग्नाबद्दल वाचत आहे. ज्यामध्ये काहीही तथ्य नाही.वसीम अक्रम एक मित्र आहे आणि नेहमीच राहील!' असं अभिनेत्री म्हणाली होती.

2 / 5
अभिनेत्री रेखा आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या होत्या. दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण त्यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

3 / 5
अभिनेत्री तमन्ना  भाटिया देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता, जेव्हा तमन्ना भाटीया आणि  अब्दुल रज्जाक यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्यची सर्वांसमोर कबुली दिली नाही.

4 / 5
 पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान आणि बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय याचं लग्न झालं होतं. पण दोघांचं लग्न फआर काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव सनम असं आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.