PHOTO | परिणीती चोप्राने शेअर केले मालदीव ट्रिपमधील फोटो, स्पोर्ट्स ब्रामध्ये दिसली अभिनेत्री
अभिनेत्रीने तिच्या मालदीव सहलीचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आपल्या या सनकीड फोटोमध्ये ब्राऊन कलर स्पोर्ट्स ब्रा आणि बिकिनी बॉटममध्ये दिसत आहे.
Most Read Stories