Indian Idol 12 | पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी, पाहा 12 तासांच्या ग्रँड फिनालेचे खास फोटो!
‘इंडियन आयडॉल 12’चा सीझन संपला आहे आणि या सीझनच्या विजेतेपदाची माळ पवनदीप राजनच्या गळ्यात पडली आहे. पवनदीपने नेहमीच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे.
Most Read Stories