PM Modi : 100 कोटी लोकांचं व्हॅक्सिनेशन पूर्ण; मात्र युद्ध अजूनही सुरूच, वाचा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, कोरोना महामारीच्या प्रारंभी, भारतासारख्या लोकशाहीत या साथीचा सामना करणे खूप कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. भारतासाठी, भारतातील लोकांसाठी असेही म्हटले जात होते की, इतका संयम, इतकी शिस्त येथे कशी चालेल? पण आपल्यासाठी लोकशाही म्हणजे 'सबका साथ'. (PM Modi: Vaccination of 100 crore people completed; But the war is still going on, read the top 10 points from Prime Minister Modi's speech)
Most Read Stories