कोण होतीस तू काय झालीस तू! पतीसोबत वादानंतर पूनम पांडे Oops Momentची शिकार, बोल्ड ड्रेसमध्ये लाजिरवाणी अवस्था!
गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे चर्चेत आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी गोवा पोलिसांनी तिला ताब्यात देखील घेतले होते. पूनम पांडे नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. खास फिगर ठेवण्यासाठी ती सध्या जिममध्ये खूप घाम गाळत आहे.
Most Read Stories