‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर ‘श्रीवल्ली’ गायकाची धमाल; अजय-अतुलसमोर सादर केलं मराठी गाणं
या एपिसोडमध्ये अजय-अतुलसमोर सिडने (Srivalli Singer Sid Sriram) गाणं सादर केलं. मराठी कार्यक्रमाचं आदरातिथ्य घेऊन आणि इंडियन आयडल मराठीच्या स्पर्धकांची गाणी ऐकून सिडसुद्धा खुश झाला.
Most Read Stories