Raj kumar rao Wedding | राजकुमार राव-पत्रलेखाची ‘लगीनघाई’, अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, हॉटेलचे एका दिवसाचे भाडे तब्बल…

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. या सर्व बातम्या रिपोर्ट्सच्या मध्यमातून येत होत्या पण आता हे दोन्ही लग्नगाठ बांधत असल्याची पुष्टी झाली आहे.

| Updated on: Nov 15, 2021 | 12:34 PM

1 / 6
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल भय्यानी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये राजकुमार राव गुडघ्यावर बसून पत्रलेखाला प्रपोज करताना दिसत आहे.

2 / 6
आता सर्वांनाच या दोघांचे लग्न कुठे होणार हा प्रश्न पडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार आज पत्रलेखासोबत द ओबेरॉय सुखविला स्पा रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधणार आहे.सोशल मिडीयावर राजकुमार रावच्या एका फॅन पेजने एक कार्ड शेअर केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही लग्नपत्रिका पत्रलेखाची आहे. यात ‘पत्रलेखा आणि राजकुमार रावच्या विवाहसोहळ्यासाठी सोमवारी १५ नोव्हेंबरला चंदीगढमधील ओबेरॉय सुखविलासमध्ये आमंत्रित करत आहोत’असं नमुद करण्यात आलं आहे.

3 / 6
हे चंदीगढ  मधील एक आलिशान हॉटेल आहे जिथे राजकुमार आणि पत्रलेखा लग्न करणार आहेत. या हॉटेलमध्ये  पूलपासून सर्व सेवा आहेत. या हॉटेलमध्ये 4 प्रकारच्या खोल्या आहेत आणि चारही खोल्या वेगवेगळ्या आहेत. प्रीमियर रूम येथे सर्वात स्वस्त आहे, त्याची किंमत 37,500 रुपये आहे.

4 / 6
 याशिवाय हॉटेल रॉयल फॉरेस्ट टेन्ट आहेत. या हॉटेलमध्ये खाजगी पूल आहे आणि त्याची किंमत 75 हजार आहे. त्यानंतर खाजगी पूल असलेला लक्झरी व्हिला आहे ज्याची किंमत 2 लाख आहे आणि कोहिनूर व्हिला आहे ज्याची किंमत एका रात्रीत 6 लाख आहे.

5 / 6
राजकुमार आणि पत्रलेखा 6 वर्षांपासून एकत्र आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. बऱ्याच दिवसांपासून चाहते दोघांच्या लग्नाची वाट पाहत होते आणि आता अखेर आज दोघेही कायमचे एकत्र राहणार आहेत.

6 / 6
Follow us
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....