Shilpa Shetty : बुर्ज खलिफामध्ये घर, ३ कोटींची अंगठी… पतीकडून शिल्पा शेट्टी हिला महागड्या भेटवस्तू
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला आहे. राज कुंद्रा याच्या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ‘आम्ही विभक्त होत आहोत आणि कृपया आम्हाला या कठीण परिस्थितीत वेळ द्या…’ असं राज ट्विटमध्ये म्हणाला आहे.
Most Read Stories