रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रुग्णालयात दाखल; तरीही चेहऱ्यावर आनंद; काय आहे कारण?
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) रुग्णालयात दाखल झाली आहे. याआधी कोरोनाची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा ती रुग्णालयात पोहोचली आहे.
Most Read Stories