हाऊ रोमँटिक! भावी पत्नी पत्रलेखाला लग्नाच्या दिवशी ‘हे’ खास गिफ्ट देऊ इच्छितो राजकुमार राव!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. येत्या काही दिवसांत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Nov 10, 2021 | 10:20 AM
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. येत्या काही दिवसांत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. दोघांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. या दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. या जोडीचे लग्न चंदीगडमध्ये होऊ शकते.

1 / 5
आता या दोघांबाबत समोर आलेली बातमी अशी आहे की, राजकुमार त्याची भावी पत्नी पत्रलेखा हिला लग्नाच्या दिवशी खास भेट देण्याची तयारी करत आहे. त्याला लग्नाच्या दिवशी पत्रलेखाला खास रोमँटिक गिफ्ट द्यायचे आहे.

आता या दोघांबाबत समोर आलेली बातमी अशी आहे की, राजकुमार त्याची भावी पत्नी पत्रलेखा हिला लग्नाच्या दिवशी खास भेट देण्याची तयारी करत आहे. त्याला लग्नाच्या दिवशी पत्रलेखाला खास रोमँटिक गिफ्ट द्यायचे आहे.

2 / 5
पत्रलेखा आणि राजकुमार जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हापासून राजकुमार तिच्यासाठी पत्र लिहायचा. काही पत्रे आजही राजकुमारने पत्रलेखाला दिली नसली, तरी ती आजही त्याच्याकडे आहेत.

पत्रलेखा आणि राजकुमार जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हापासून राजकुमार तिच्यासाठी पत्र लिहायचा. काही पत्रे आजही राजकुमारने पत्रलेखाला दिली नसली, तरी ती आजही त्याच्याकडे आहेत.

3 / 5
आता राजकुमार ही जपून ठेवलेली पत्रे लग्नाच्या दिवशी पत्रलेखाला देईल.  राजकुमारची ही रोमँटिक शैली अगदी वेगळी आहे. या पत्रांतून तो पत्रलेखाला आपल्या मनातील भावना सांगणार आहे.

आता राजकुमार ही जपून ठेवलेली पत्रे लग्नाच्या दिवशी पत्रलेखाला देईल. राजकुमारची ही रोमँटिक शैली अगदी वेगळी आहे. या पत्रांतून तो पत्रलेखाला आपल्या मनातील भावना सांगणार आहे.

4 / 5
नुकतेच राजकुमारने कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते की, पत्रलेखाने जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिला तो अजिबात आवडला नव्हता. राजकुमार म्हणाला होता, पत्रलेखाने मला पाहिले तेव्हा तिला मी माझ्या ‘लव्ह, सेक्स और धोका’ या चित्रपटातील व्यक्तिरेखाच वाटली. हेच कारण होती की, ती माझ्याशी बोललीच नाही, पण जेव्हा आम्ही बोलू लागलो तेव्हा आमचे बाँडिंग वेगळे झाले.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.