राम चरण याने पत्नीसोबत घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘ग्रेटभेट’, फोटो व्हायरल
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरणा याने पत्नी उपासना कामिनेनी हिच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राम चरण आणि उपासना यांचे काही फोटो समोर आले आहेत. सध्या सर्वत्र 'या' खास भेटीची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories