Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding: लग्नानंतर ‘मिस्टर अँड मिसेस कपूर’चा रोमँटिक अंदाज

आज (14 एप्रिल) सकाळपासून प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती, ते फोटो अखेर समोर आले आहेत. आलिया भट्टने लग्नाचे (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

| Updated on: Apr 14, 2022 | 8:32 PM

1 / 11
मुंबईतील रणबीरच्या 'वास्तू' या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत इंडस्ट्रीतील फारच मोजके चेहरे या लग्नात पहायला मिळाले.

2 / 11
रणबीर आणि आलियाला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. 13 एप्रिल रोजी 'वास्तू' या बंगल्यावरच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमालाही मोजके पाहुणे उपस्थित होते.

3 / 11
पंजाबी विवाहपद्धतीनुसार रणबीर-आलियाने लग्न केलं. लग्नाच्या विधींसाठी या दोघांनी घरातील त्यांची सर्वांत आवडती जागा निवडली.

4 / 11
ज्या ठिकाणी रिलेशनशिपची पाच वर्षे व्यतीत केली, त्या बाल्कनीत लग्न केल्याचं आलियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

5 / 11
या फोटोंमध्य रणबीर-आलियाचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला.

6 / 11
इंडस्ट्रीतील मोजक्या मित्रपरिवारापैकी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर लग्नाला उपस्थित होता. करणनेच आलियाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं.

7 / 11
करिश्मा कपूरसोबत रणबीर आणि आलिया

करिश्मा कपूरसोबत रणबीर आणि आलिया

8 / 11
लग्नानंतर संध्याकाळी रणबीर-आलिया माध्यमांसमोर आले.

9 / 11
यावेळी नवविवाहित दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पहायला मिळत होता.

10 / 11
यावेळी रणबीरने आलियाला उचलून घरात नेलं.

यावेळी रणबीरने आलियाला उचलून घरात नेलं.

11 / 11
Follow us
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.