Rasha Thadani हिच्या बोल्डनेसवर चाहते फिदा; फोटो तुफान व्हायरल

एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. पण आता रवीना टडंन नाही तर तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

| Updated on: Dec 09, 2023 | 3:24 PM
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे. रवीना टंडन हिची लेक राशा  थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे. रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

1 / 5
अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री नसली तरी राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
वयाच्या १८ व्या वर्षी राशा थडानी प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. राशा हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, पण तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

3 / 5
अभिनेता अजय देवगन याच्या भाच्यासोबत राशा स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली असते.

अभिनेता अजय देवगन याच्या भाच्यासोबत राशा स्क्रिन शेअर करणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगलेली असते.

4 / 5
एवढंच नाही तर, राशा आई रवीना टंडन हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. चाहते दोघींच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow us
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.