Raveena Tandon | दिवसागणिक वाढतोय रवीना टंडन हिचा बोल्डनेस, फोटो तुफान व्हायरल

Raveena Tandon | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री रवीना टंडन.

| Updated on: Sep 30, 2023 | 3:58 PM
 अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

1 / 5
 इन्स्टाग्रामवर सध्या रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सर्वत्र फक्त आणि अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

इन्स्टाग्रामवर सध्या रवीना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. सध्या सर्वत्र फक्त आणि अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

2 / 5
गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडपासून दूर होती. पण आता रवीना ‘हाऊसफूल ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील रवीना हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

3 / 5
 रवीना सध्या तिच्या आगामी ‘हाऊलफूल ३’ सिनेमामुळे व्यस्त आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

रवीना सध्या तिच्या आगामी ‘हाऊलफूल ३’ सिनेमामुळे व्यस्त आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?.
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?.
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.