Salman Khan | थेट मुलांना ट्रॉलीमध्ये बसून सलमान खान याने केला व्यायाम, चाहते झाले हैराण

बाॅलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, सलमान खान याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, या चित्रपटाला काही खास धमाका करता आला नाही.

| Updated on: May 28, 2023 | 5:34 PM
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद हा अजिबातच मिळाला नाही.

1 / 5
सलमान खान हा सध्या दुबईमध्ये असून इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्सला त्याने हजेरी लावलीये. सलमान खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

सलमान खान हा सध्या दुबईमध्ये असून इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्सला त्याने हजेरी लावलीये. सलमान खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

2 / 5
या व्हिडीओमध्ये सलमान खान याने फिट कसे राहिचे हे सांगितले आहे. हाॅटेलमधील लॉबीत ट्रोलीमध्ये भाच्यांना घेऊन सलमान खान फिरताना दिसत आहे. सलमान खान असे करत व्यायाम करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान खान याने फिट कसे राहिचे हे सांगितले आहे. हाॅटेलमधील लॉबीत ट्रोलीमध्ये भाच्यांना घेऊन सलमान खान फिरताना दिसत आहे. सलमान खान असे करत व्यायाम करताना दिसत आहे.

3 / 5
सलमान खान याचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून त्याच्या फिटनेसचे रहस्य उघडकीस झाली. लहान मुलांसोबत धमाल करताना सलमान खान हा दिसत आहे.

सलमान खान याचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून त्याच्या फिटनेसचे रहस्य उघडकीस झाली. लहान मुलांसोबत धमाल करताना सलमान खान हा दिसत आहे.

4 / 5
सलमान खान हा नेहमीच लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसतो. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर बघायला मिळतात. दुबईमध्ये धमाल करताना सलमान दिसतोय.

सलमान खान हा नेहमीच लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसतो. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर बघायला मिळतात. दुबईमध्ये धमाल करताना सलमान दिसतोय.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.