Salman Khan : ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नावर सलमान खान याची प्रतिक्रिया

Salman Khan : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं कधीही लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

| Updated on: Nov 18, 2023 | 1:35 PM
 अभिनेत्री ऐश्वर्या राय आता अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण करियरच्या सुरुवातील ऐश्वर्या हिने सलमान खान याला डेट केलं होतं. दोघे अनेक वर्ष एकत्र होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

1 / 5
ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सलमान खान सतत मारहाण करत असल्याचे आरोप ऐश्वर्या हिने केलं. सलमान खान याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेका विवेक ओबेरॉय याला डेट केलं.

2 / 5
विवेक याच्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक याची एन्ट्री झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नानंतर सलमान खान याने प्रतिक्रिया दिली होती.  एका मुलाखतीत सलमान खान याने एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय हिच्या लग्नावर मौन सोडलं होतं.

3 / 5
 सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

सलमान खान म्हणाला होता, 'ऐश्वर्या राय हिच्यासाठी मी आनंदी आहे. तिने चांगला निर्णय घेतला आहे. अभिषेक बच्चन चांगल्या कुटुंबातील मुलगा आहे. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे... याचा मला आनंद आहे.'

4 / 5
सांगायचं झालं तर, सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने लग्न केलं. पण सलमान खान आजही एकटा आहे. एवढंच नाही तर, एक प्रेसनोट जारी करत ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत कधीही काम करणार नाही... असं सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.