Bollywood | सेलिब्रिटींच्या डान्समुळे रंगतात श्रीमंत व्यक्तींचे कार्यक्रम, पण मोजवी लागते मोठी किंमत

Bollywood | अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन सिनेमांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात. पण सेलिब्रिटी फक्त सिनेमांच्या माध्यमातूनच नाही इतर मार्गांनी देखील कोट्यवधी रुपये कमावतात. आज अशा काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेवू जे, इतरांच्या लग्नात किंवा पार्टीमध्ये डान्स करुन कोट्यवधी रुपये कमावतात. ज्यासाठी सेलिब्रिटी तगडं मानधन घेतात.

| Updated on: Oct 10, 2023 | 11:00 AM
अभिनेत्री कतरिना कैफ देखील सिनेमांशिवाय इतर मार्गांनी कोट्यवधी रुपये कमावते. कतरिना एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देखील कोट्यवधी रुपये आकारते. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना डान्स परफॉमेन्ससाठी तब्बल  ३.५ कोटी रुपये मानधन घेते.

1 / 5
अभिनेता शाहरुख खान या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. शाहरुख सिनेमाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो. पण लग्न आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता तगडं मानधन घेतो. शाहरुख खान लग्न किंवा कार्यक्रमात सहभागी आणि डान्स परफॉमेन्ससाठी तब्बल  ३  कोटी रुपये मानधन घेतो.

2 / 5
अभिनेता कुमार देखील इतर मार्गांनी कोट्यवधी रुपये कमावतो. अक्षय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. यामुळेच लग्न किंवा पार्ट्यांसाठी अभिनेता तगडं मानधन घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात सहभागी होण्यासाठी अक्षय अडीच कोटी रुपये घेतो.

3 / 5
अभिनेता हृतिक रोशन याची गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांमध्ये केली जाते. हृतिक आपल्या डान्स आणि अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करतो.  लग्न किंवा पार्ट्यांसाठी अभिनेता तगडं मानधन घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात सहभागी होण्यासाठी हृतिक अडीच कोटी रुपये घेतो.

4 / 5
अभिनेता सालमान खान या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. आपल्या कार्यक्रमांमध्ये सलमान खान याला सामिल करुन घेण्यासाठी अनेक जण उत्साही असतात. पण यासाठी सलमान खान कोट्यवधी रुपये घेतो. लग्नात सहभागी होण्यासाठी सलमान खान दोन कोटी रुपये घेतो.

5 / 5
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.