Salman Vs SRK | टायगर आणि पठाणमध्ये वाद? मैत्रीचे रूपांतर थेट दुश्मनीमध्ये, वाचा नेमके काय घडले
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. खान याच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.
Most Read Stories