Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’ एक अधुरी प्रेम काहाणी

समंथा अक्किनेनी आणि तिच्या पतीने सर्व सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची अर्थात घटस्फोटाची बातमी देऊन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

| Updated on: Oct 02, 2021 | 6:21 PM
आभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे दक्षिण चित्रपट विश्वातील आघाडीच्या स्थानावर आहेत. समंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे सतत चर्चेत आहे. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. समंथा अक्किनेनी आणि  तिच्या पतीने सर्व सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची अर्थात घटस्फोटाची बातमी देऊन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

1 / 8
दक्षिण चित्रपट विश्वात आभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य हे सर्वत क्यूट कपल म्हणून प्रसिद्ध आहेत. 2017 मध्ये हे दोघं विवाह बंधनात आडकले.

2 / 8
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा लग्न सोहळा आगदी थाटामाट संपन्न झाला. परंतु चारच वर्षात त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येऊ लागली.

3 / 8
लग्नाआधी हे दोघेही त्यांच्या अफेयर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चात होते. एका वृत्तानुसार लग्नआधी नागा चैतन्य याचे नाव अभिनेत्री श्रुती हासन हिच्यासोबत जोडले गेले होते. नागा चैतन्य आणि श्रुती हासन 2013 मध्ये एकमेकांना भेटले होते. परंतु हे नाते ही अधीक काळ टिकू शकले नाही. श्रुती हासनसोबत झालेल्या ब्रेक-अप नंतर नागा चैतन्य आणि समंथा एकमेकांच्या जवळ आले.

4 / 8
जवळीक वाढल्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये  नागा चैतन्य आणि समंथा यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये  ते दोघे विवाहबद्ध झाले.

5 / 8
काही दिवसांपूर्वी समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर समंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते.

6 / 8
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे. असं त्या दोघांचे मतं आहे.

7 / 8
येत्या काही दिवसांत त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल. दैनिक भास्करच्या मते, जर हा घटस्फोट झाला, तर घटस्फोटानंतर समंथाला पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळणार आहेत.  समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले. दोघं 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’चित्रपटात पहिल्यांदा पडद्यावर दिसले होते. दोघांच्या चाहत्यांना त्यांना नेहमी पडद्यावर एकत्र पाहणे आवडते.mantha-Naga Chaitanya

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.