समंथा रुथ प्रभू हिने हैद्राबादमध्ये खरेदी केला तब्बल इतक्या कोटींचा आलिशान फ्लॅट, मुंबईनंतर अभिनेत्रीने…
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सतत आलिशान घरांची खरेदी करताना दिसत आहे. नुकताच समंथा रुथ प्रभू हिने हैद्राबादमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. काही महिन्यांपूर्वीच समंथा रुथ प्रभू हिने मुंबईमध्येही आलिशान घराची खरेदी केली होती. अत्यंत महागडा फ्लॅट हा समंथा रुथ प्रभू हिने खरेदी केलाय.
Most Read Stories