‘विठ्ठल, विठ्ठल….’ सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये रंगणार विठू नामाचा गजर!

गेल्यावर्षी आणि यावर्षी देखील महाराष्ट्राला वारी अनुभवता आली नाही. पण, यावर्षी झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील 14 टॅलेंटेड लिटिल चॅम्प्स त्यांच्या सुमधुर गाण्यांनी आपल्याला विठूमाऊलीच दर्शन घडवतील.

| Updated on: Jul 13, 2021 | 1:01 PM
पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनामुळे अनेक प्रतिबंध लावण्यात आले.

1 / 6
त्यामुळे गेल्यावर्षी आणि यावर्षी देखील महाराष्ट्राला वारी अनुभवता आली नाही. पण, यावर्षी झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील 14 टॅलेंटेड लिटिल चॅम्प्स त्यांच्या सुमधुर गाण्यांनी आपल्याला विठूमाऊलीच दर्शन घडवतील.

2 / 6
या विशेष भागाची सुरुवात प्रथमेश लघाटेच्या सुंदर अभंगाने होईल. इतकंच नव्हे तर या अभंगावर सर्व लिटिल चॅम्प्सची पंढरीची वारी प्रेक्षक बघू शकतील.

या विशेष भागाची सुरुवात प्रथमेश लघाटेच्या सुंदर अभंगाने होईल. इतकंच नव्हे तर या अभंगावर सर्व लिटिल चॅम्प्सची पंढरीची वारी प्रेक्षक बघू शकतील.

3 / 6
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या आठवड्यात सर्व लिटिल चॅम्प्स विठुरायाच्या महिमा आपल्या गाण्यातून सादर करणार आहेत. या आठवड्यात हे स्पर्धक अभंग, ओव्या आणि भारूड गाऊन परीक्षक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

4 / 6
आता या स्पर्धेत लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळायला सुरुवात झाली असून, अनेक लिटिल चॅम्प्सनी एक नव्हे तर दोन्ही आठवड्यात गोल्डन तिकिट्स मिळवली आहेत.

आता या स्पर्धेत लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळायला सुरुवात झाली असून, अनेक लिटिल चॅम्प्सनी एक नव्हे तर दोन्ही आठवड्यात गोल्डन तिकिट्स मिळवली आहेत.

5 / 6
या आठवड्यात गोल्डन तिकीट आणि 'परफॉर्मर ऑफ द वीक'चं टायटल कोण पटकवणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

या आठवड्यात गोल्डन तिकीट आणि 'परफॉर्मर ऑफ द वीक'चं टायटल कोण पटकवणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.

6 / 6
Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.