Uorfi Javed | कधी च्युईंगमचा तर कधी टॉयलेट पेपरचा ड्रेस तयार करून उर्फी जावेद हिने झाकले अंग, पाहा फोटो
उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

देशात लवकरच धावणार बुलेट ट्रेन, कर्मचाऱ्यांची मेगा भरती सुरु, असा करा अर्ज

भारतीय ज्या घिबलीचे दिवाने झाले, त्याचा मराठी अर्थ काय?

घराच्या मुख्य द्वाराजवळ चुकूनही या गोष्टी ठेवू नका, देवी लक्ष्मी होईल नाराज!

रवीनाच्या बोल्डनेसवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

साडीत फुलन दिसतंय अनन्या पांडेचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...

Kavya Maran : काव्या मारन ज्या मुलाच्या प्रेमात, त्याला आवडते वयाच्या पन्नाशीकडे झुकलेली अभिनेत्री