Mira Rajput | शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीन, बाॅलिवूडच्या अभिनेत्रींनाही टाकते मागे…
शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिने काही दिवसांपासूनच बिकिनीमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये मीरा राजपूत हिचा लूक जबरदस्त दिसत होता.
Most Read Stories