Janhvi Kapoor | जान्हवी कपूर हिच्या बोल्ड लूकवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही शिखर पहाडिया, म्हणाला
बाॅलिवूड अभिनेत्री आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर खास आणि बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच जान्हवी कपूर हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Most Read Stories