‘चर्चा फक्त साडीची…’, शिल्पा शेट्टीने नेसलेल्या साडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अनेक महिलांना देखील शिल्पाची साडी आवडली आहे.
Most Read Stories