Shivlila Patil : वयाच्या 5 व्या वर्षापासून कीर्तन करत गाठला 1000 कीर्तनाचा टप्पा ; आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘शिवलीला’
कौटुंबिक जीवनातील आगळे वेगळे प्रसंग, समाजातील काही खास गोष्टी, मधेच विनोद करत ती कीर्तन करते. त्यामुळे तिनं स्वतःची एक स्टाईल निर्माण केली आहे. ही स्टाईल प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. (Shivlila Patil: Reached to 1000 kirtans by doing kirtan from the age of 5; Now 'Shivalila' in the house of 'Bigg Boss Marathi')
Most Read Stories