पारंपरिक ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
Most Read Stories