लग्नानंतर ‘या’ आलिशान घरात राहाणार सोनाक्षी – झहीर, पाहा घराचे Inside फोटो
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने रविवारी मुंबई येथील वांद्रे याठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories