Sonam Kapoor चा मुलासाठी मोठा निर्णय; जाणून तुम्हीही व्हाल थक्क
नुकताच सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगा वायू कपूर अहुजा आणि आजी निर्मला कपूर यांचा एक खास फोटो शेअर केलाय.
आजीसोबतचा फोटो शेअर करत सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे दादी लव्ह यू'....या फोटोमध्ये निर्मला कपूर यांनी सोनमच्या मुलाला हातात धरल्याचे दिसते आहे.
सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये वायूचा चेहरा अस्पष्ट दिसतोय. आता सोनमने शेअर केलेला हा खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सोनमची आजी निर्मला कपूर यांचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी सोनमने लहानपणीचे काही महत्वाचे फोटोही शेअर केले आहेत.