PHOTO | लाल भडक स्विमिंगसूटसह लेदर पँटचं बोल्ड कॉम्बिनेशन, खुशी कपूरच्या फोटोशूटने चित्रपटवर्तुळात चर्चा!
बोनी कपूर आणि श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. परंतु, तिची धाकटी मुलगी खुशी कपूरसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. आत्तापर्यंत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण खुशी कपूरने नुकत्याच केलेल्या फोटोशूटवरुन असे दिसते की, तीसुद्धा या झगमगाटी जगात डेब्यूसाठी तयार झाली आहे.
Most Read Stories