Sukh Mhnje Nakki Kay Asta : भूमिकेसाठी कायपण…, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतला अवघड सीन साकारण्यासाठी अभिनेता मंदार जाधव लटकला झाडाला
अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवने बरीच मेहनत घेतली. चार ते पाच तास या भागाचं शूटिंग सुरु होतं. हा सीन शूट करणं अवघड तर होतंच आणि तितकंच जबाबदारीचं देखील. फाईट मास्टर, दिग्दर्शकांच्या सुचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्याने मंदारने हा अवघड सीन पूर्ण केला. (Sukh Mhnje Nakki Kay Asta: Anything for the role ..., Actor Mandar Jadhav hangs on a tree to make a difficult scene in the serial)
Most Read Stories