लोणचे-पापड विकणाऱ्या ‘माधवी भाभी’ यांचा कोट्यवधींचा व्यवसाय, जगतात रॉयल आयुष्य

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकार देखील आता चाहत्यांच्या फार जवळचे झाले आहे. मालिकेत माधवी भाभी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव सोनालिका जोशी आहे. मालिकेत लोणचे - पापड विकणारी सोनालिका जोशी रॉयल आयुष्य जगते.

| Updated on: Jun 05, 2024 | 3:50 PM
सांगायचं झालं तर, मालिकेत लोणचे – पापड विकणारी सोनालिका जोशी अभिनयाशिवाय स्वतःचा व्यवसाय देखील करते. ज्यातून त्या कोट्यवधींची कमाई करतात.

सांगायचं झालं तर, मालिकेत लोणचे – पापड विकणारी सोनालिका जोशी अभिनयाशिवाय स्वतःचा व्यवसाय देखील करते. ज्यातून त्या कोट्यवधींची कमाई करतात.

1 / 5
रिपोर्टनुसार, सोनालिका जोशी हिचं फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. मालिकेत साधी दिसणारी माधवी भाभी खऱ्या आयुष्यात रॉयल आयुष्य जगते.

रिपोर्टनुसार, सोनालिका जोशी हिचं फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. मालिकेत साधी दिसणारी माधवी भाभी खऱ्या आयुष्यात रॉयल आयुष्य जगते.

2 / 5
सोनारिका जोशी कुटुंबासोबत प्रचंड रॉयल आयुष्य जगते. मुंबईमध्ये अभिनेत्रीचं आलिशान घर आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोनारिका जोशी कुटुंबासोबत प्रचंड रॉयल आयुष्य जगते. मुंबईमध्ये अभिनेत्रीचं आलिशान घर आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

3 / 5
रिपोर्टनुसार, सोनारिका जोशी हिच्याकडे जवळपास 100 कोटींची संपत्ती आहे. 'तारक मेहता उल्टा चष्मा' मालिकेच्या एका एपिसोडसाठी अभिनेत्री 35 - 40 हजार रुपये मानधन घ्यायची.

रिपोर्टनुसार, सोनारिका जोशी हिच्याकडे जवळपास 100 कोटींची संपत्ती आहे. 'तारक मेहता उल्टा चष्मा' मालिकेच्या एका एपिसोडसाठी अभिनेत्री 35 - 40 हजार रुपये मानधन घ्यायची.

4 / 5
सोनालिका जोशी आणि समीर जोशी यांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं. दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आर्या जोशी असं आहे.

सोनालिका जोशी आणि समीर जोशी यांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं. दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव आर्या जोशी असं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.