The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा धमाका? अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांना टाकले मागे
द केरळ स्टोरी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. हा चित्रपट रिलीज होऊनये, याकरिता अनेकांनी थेट कोर्टात धाव देखील घेतली. अनेक वादांनंतर शेवटी द केरळ स्टोरी हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.
Most Read Stories