The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात ही भूमिका साकारल्याने लोक घालत आहेत शिव्या, अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील खदखद
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे अजूनही द केरळ स्टोरी चित्रपटाची मोठी क्रेज ही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे.
Most Read Stories