वडिलांचा दबाव… 2 दिवस लग्न टिकेल की नाही याची भीती… अभिनेत्याची भन्नाट स्टोरी

अभिनेते आशुतोष राणा यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री रुणुका शहाणे यांच्यासोबत असलेल्या नात्यावर आणि दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय काही हैराण करणाऱ्या गोष्टी देखील सांगितल्या आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशुतोष राणा आणि रुणुका शहाणे यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगली आहे..

| Updated on: Jan 16, 2024 | 12:18 PM
नुकताच झालेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी सांगितलं की, रेणुका यांच्यासोबत लग्न कर... असा वडिलांकडून होत असलेल्या दबावानंतर लग्न 2 दिवसही टिकेल असं वाटलं नव्हतं. दिग्दर्शक रवी राय यांनी आशुतोष राणा यांना रेणुका यांचा फोननंबर दिला होता.

1 / 5
दिग्दर्शक रवी राय यांनी अभिनेत्रीचा फोननंबर दिला आणि रात्री 9 नंतर फोन करु नकोस... असं सांगितलं... पण आशुतोष राणा यांनी रेणुका यांना रात्री 10 वाजता फोन केला आणि दोघे जवळपास दीड तास फोनवर गप्पा मारत होते...

2 / 5
फोनवर गप्पा मारता-मारता आशुतोष आणि रेणुका यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर आशुतोष आणि रेणुका दिवसातून दोन-तीन वेळा फोनवर बोलायचे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली.. अखेर आशुतोष यांनी कवितेच्या माध्यमातून  रेणुका यांचा प्रपोज केला...

3 / 5
आशुतोष यांनी लिहिलेली कविता रेणुका यांना आवडली नव्हती. अशात रणुका यांनी आशुतोष यांनी थांबवलं आणि प्रेमाची कबुली दिली... दरम्यान, दोघांचं लग्न एक महिना देखील टिकणार नाही... असं रेणुका यांचे मित्र त्यांना सांगायचे...

4 / 5
 कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.

कारण दोघांचं कुटुंब फार वेगळं होतं. रेणुका मराठी तर, आशुतोष मध्य प्रदेश येथील आहेत... पण लग्नाच्या 23 वर्षांनंतर देखील आशुतोष आणि रेणुका एकत्र आहेत. आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं देखील आहेत.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.