TV actor | या टीव्ही कलाकारांना अचानक दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, एक चूक पडली महागात, कोणी केली सेटवर मारहाण तर कोणी

टीव्ही कलाकार कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे बाॅलिवूड कलाकारांसारखीज जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग टीव्ही कलाकारांची देखील सोशल मीडियावर बघायला मिळते. एका मालिकेमुळे खास ओळख कलाकारांना मिळते. मात्र, अनेक कलाकार कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडतात.

| Updated on: Apr 10, 2023 | 9:56 PM
टिव्ही मलिकांवर चाहते प्रचंड प्रेम करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करताना कलाकार दिसतात. विशेष म्हणजे असे बरेच कलाकार आहेत, ज्यांचे एका मालिकेमुळे नशीब बदलले. टिव्ही कलाकारांची देखील जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, आपल्या रागामुळे अनेक टिव्ही कलाकारांना मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

1 / 6
अनुपमा मालिकेतील पारस कलनावत याला काही दिवसांपूर्वीच मालिकेच्या निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. अनुपमा मालिकेमध्ये काम करत असतानाच पारस कलनावत याने दुसरा शो देखील साईन केले होता. कॉन्ट्रॅक्टचे उल्लंघन पारस कलनावत याने केले.

2 / 6
कुबूल है मालिकेच्या माध्यमातून करण सिंह ग्रोवर हा घरोघरी पोहचला. मात्र, रिपोर्टनुसार सेटवर अनफ्रोफेशनल वागणे आणि राग यामुळे अचानकच करण सिंह ग्रोवर याला मालिकेच्या निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

कुबूल है मालिकेच्या माध्यमातून करण सिंह ग्रोवर हा घरोघरी पोहचला. मात्र, रिपोर्टनुसार सेटवर अनफ्रोफेशनल वागणे आणि राग यामुळे अचानकच करण सिंह ग्रोवर याला मालिकेच्या निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

3 / 6
ऋषभ सिन्हा याने कुबूल है मालिकेमध्ये महत्वाची भूमिका केली.  मालिकेच्या सेटवर प्रोड्यूसर्सला त्याचे वागणे पटले नसल्याने त्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आले. इतकेच नाहीतर त्याच्यावर लीगल एक्शन देखील निर्मात्यांनी घेतली होती.

4 / 6
प्रत्युषा बनर्जी हिला बालिका वधु मालिकेमधून काढून टाकण्यात आले होते. कारण तब्येत ठिक नसल्याने ती मालिकेला म्हणावा तसा वेळ देऊ शकत नव्हती. तिच्या ठिकाणी दुसऱ्या अभिनेत्रीला संधी देण्यात आली.

प्रत्युषा बनर्जी हिला बालिका वधु मालिकेमधून काढून टाकण्यात आले होते. कारण तब्येत ठिक नसल्याने ती मालिकेला म्हणावा तसा वेळ देऊ शकत नव्हती. तिच्या ठिकाणी दुसऱ्या अभिनेत्रीला संधी देण्यात आली.

5 / 6
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सोढी अर्थात गुरुचरण सिंह याला देखील मालिकेमधून काढून टाकण्यात आले. गुरुचरण सिंह सतत पैसे वाढून मागत होता आणि आणि सेटवर त्याचे वागणे चुकीचे होते.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सोढी अर्थात गुरुचरण सिंह याला देखील मालिकेमधून काढून टाकण्यात आले. गुरुचरण सिंह सतत पैसे वाढून मागत होता आणि आणि सेटवर त्याचे वागणे चुकीचे होते.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.