Parineeti Chopra | ‘हा’ बॉलिवूड अभिनेता होता परिणीती चोप्राचे मोठे क्रश, अभिनेत्याला भेटण्यासाठी रचना होता मोठा कट
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा हा दिल्ली येथे पार पडलाय. अत्यंत कमी लोक या साखरपुड्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. प्रियांका चोप्रा ही देखील या साखरपुड्यासाठी भारतामध्ये आली होती.
Most Read Stories